Gajanan Maharaj Temple Shegaon: आनंद सागर ते मंदिर दर्शन; असा करा एका दिवसाचा परफेक्ट प्लॅन
Gajanan Maharaj Temple Shegaon: भक्तांचे माहेरघर शेगाव; दर्शन, राहण्याची सोय आणि आनंद सागरची संपूर्ण माहिती! Gajanan Maharaj Temple Shegaon: “गण गण गणात बोते” या मंत्राचा गजर जिथे चोवीस तास ऐकू येतो, ते पवित्र स्थान म्हणजे शेगाव (Shegaon). बुलढाणा जिल्ह्यातील हे ठिकाण संत श्री गजानन महाराज यांच्या समाधीमुळे संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. शेगाव संस्थानाची शिस्त, स्वच्छता … Read more
