Gajanan Maharaj Sansthan Shegaon: भक्त निवासात रूम बुकिंग कशी करावी? पाहा ऑनलाईन प्रक्रिया आणि दर.
Gajanan Maharaj Sansthan Shegaon: भक्तांचे माहेरघर शेगाव; दर्शन, राहण्याची सोय आणि ऑनलाईन बुकिंगची संपूर्ण माहिती! Gajanan Maharaj Sansthan Shegaon: “गण गण गणात बोते” या मंत्राने अवघ्या महाराष्ट्राला भक्तीच्या रंगात रंगवणारे संत श्री गजानन महाराज यांचे समाधी स्थळ म्हणजे शेगाव (Shegaon). बुलढाणा जिल्ह्यातील हे पवित्र स्थान आज केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर जगभरातील भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे. … Read more
