Site icon BadaUdyog

How To Open A Cafe With A Low Budget In India

How To Open A Cafe With A Low Budget In India

Coffee stall

How To Open A Cafe With A Low Budget In India Coffee कॉफी ही दक्षिण भारतात इतकी लोकप्रिय नसली तरी तिलाही बरी मागणी आहेत चांगली व किक असणारी आणणारी कॉफी ही नेहमीच हवीहवीशी आपल्याला वाटत असतं.

अशी कॉफी coffee तयार करणारे खास मशीन machine आहेत. त्याच्या साह्याने ताज्या कॉफीचे कपच्या कप तयार करता येतात.

मशीन नेरी Machinery

How To Open A Cafe With A Low Budget In India machinery रचना अशी आहे की त्यात घातलेले पाणी उकळविले जाते व मग एका जगामध्ये भांड्यात कॉफीची पूड टाकल्यानंतर त्या मशीनमध्ये चांगले गरम झालेले पाणी मशीन मधील विशिष्ट खटका दाबून खूप प्रेशरने जग मधील कॉफी पावडर वर टाकायचे व त्यामध्ये साखर कसदार दूध टाकून उत्कृष्ट कॉपी बनवायची असते.

ही कॉपी एकदम चढते आणि पिणाऱ्याला अतिशय समाधान देते ही कॉपी तयार करणारी मशीन तीन प्रकारची असून ती 220 ते 240 वोल्टेजवर चालते.

या मशीन मधील दाब टाकणारी प्रेशर गेज 25 पासून 60 पांडा पर्यंत प्रेशर टाकू शकते बॉयलर मधील पाण्याची प्रमाण दाखविण्यासाठी लेवल इंडिकेटर लिंक ग्रुप काचेची खिडकी ही असते.

How To Open A Cafe With A Low Budget In India

मशीन बाबत machin मग महत्त्वाच्या सूचना

How To Open A Cafe With A Low Budget In India

बॉयलर मध्ये पाणी असल्याशिवाय मशीन सुरू करू नये.

प्रेशर 30 15 हून अधिक देऊ नये.

How To Open A Cafe With A Low Budget In India

प्रेशर वाढल्याचा संशय आला तर स्विच ताबडतोब बंद करावा.

कॉफीसाठी नळाचे अगर नळ नसेल तर स्वच्छ असेल असेच पाणी वापरावे.

या मशीनची किंमत पावणे सात हजार रुपयांपर्यंत असते व याहूनही अधिक असते.

हा व्यवसाय तसा फावल्या वेळात करता येण्यासारखा आहे. संध्याकाळी सार्वजनिक उद्यानाबाहेर जत्रा प्रदर्शने अशा गर्दीत गणपती उत्सव व तत्सम गर्दीचे उत्सव मौजी वंदन विवाह वाढदिवस पार्टी अशा प्रसंगी या व्यवसायाचा भरपूर मागणी राहील आणि कष्टाच्या मानाने फायद्याचे प्रमाणही बरेच राहील.


खालील दिलेला लेखही वाचा


Exit mobile version